
Love to friends
कुणी तरी सांगितले (म्हणजे मीच)दिवसाची सुरुवात चांगली झाली की दिवस कसा झक्कास जातो.दिवसाची सुरुवात चांगली झाली पाहिजे तर रात्र चांगली गेली पाहिजे म्हणुन रात्री लवकर जेवावे (7च्या आत) जरा कठीण आहे.पण एकदा करून बघाजेवण आणि झोपे मध्ये कमीत कमी 3 तासाचे अंतर असावे.(आता हे काय logic,कारण तीन तास मध्ये आपली पचन कार्यक्रम आटापली जाते)झोपायच्या आधी मोबाईल नको (कमीत कमी 1तास)आता एक तास काय करायचे तर तुम्ही तुमच्या हिच्या/ह्याच्या बरोबर गप्पा मारू शकता (तसा वेळ कमी असतो किंवा आपण काढत नाही) घराच्या टेरेस वर जाऊन मुलांना गोष्टी सांगूं शकता, त्यांचे बोलणे ऐकू शकता.आणि झोपण्या पूर्वी मनाला समजून सांगणे की सकाळी किती हि कंटाळा आला तरी आपल्याला लवकर उठायचे आहेजर तुम्ही लवकर उठला की नाही ते कळावा मग मी पुढचे सांगतोLove to friends
